*माजी मंत्री आ.संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांचा श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेटच्यावतीने सत्कार*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
कामगार विकास, कौशल्य विकास विभाग, माजी सैनिक कल्याण आणि भूकंप पुनर्वसन माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांनी श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट ला दि.8 जानेवारी 2021रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री आ.संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांचा संस्थापक अध्यक्ष श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश दंडनाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी आबा पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड.नितीन भोसले उपस्थित होते.