Views


*जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिन उत्साहात साजरा*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानबाद येथील जिल्हा माहिती कार्यालयात मराठी पत्रकार दिन आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी श्री.यशवंत भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कार्यालयातील नंदू पवार, श्रीमती चित्रा घोडके, श्रीमती कविता राठोड, सिध्देश्वर कोंपले, अनिल वाघमारे, शशिकांत पवार, श्रीकांत देशमुख, आदी उपस्थित होते.
 
Top