Views


*भातागळी येथील जि.प.प्रा.शाळेत साविञीबाई फुले यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील भातागळी येथील जि.प.प्रा.शाळेत साविञीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व्यंकट जगताप व विठ्ठल कवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्यंकट जगताप, विठ्ठल कवाळे, शिक्षक कोंडीबा कारभारी, तानाजी दबडे, सुर्यकांत वैरागकर, बालाजी माने, जनार्धन काठमोडे, दत्ताञय पांचाळ, मेघराज कदम, बालाजी नाईक, नंदकिशोर गायकवाड, शंकर काळे, उपस्थित होते.
 
Top