Views


*उस्मानाबाद येथे दर्पण दिनानिमित्त जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांचा सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 दर्पण-पत्रकार दिनानिमित्त ओबीसी महासंघाच्या वतीने दैनिक " पुण्य नगरी "चे जिल्हा वृत्त संपादक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय (भैय्या) रणदिवे, विनोद बाकले, संतोष शेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव भालेकर, कार्याध्यक्ष सुहास दराडे, उपाध्यक्ष संतोष भोजने आदी उपस्थित होते.
 
Top