Views
*भाजपाचे उमरगा, लोहारा विधानसभा अध्यक्ष बालाजीराव कोराळे यांचे अपघाती दुख:द निधन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपाचे उमरगा, लोहारा विधानसभा अध्यक्ष तथा माजी तालुकाध्यक्ष बालाजीराव कोराळे वय 52 वर्ष यांचे औसा येथे दि.31 जानेवारी 2021 रोजी सकाळी अपघात झाल्याने दुख:द निधन झाले. उमरगा तालुक्यातील तुगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला. यांच्या पाश्चात्य पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top