Views
*लोहारा नगराध्यक्षा सौ.ज्योतीताई दीपक मुळे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा नगरीचे नगराध्यक्षा सौ. ज्योतीताई दीपक मुळे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे, दिपक मुळे, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
 
Top