Views
*छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मीत भव्य खुल्या टेनिस बाँल क्रिकेट उद्घघाटन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे दि.जानेवारी 2021 रोजी छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मीत भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन अँड.सितल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद बाकलीकर, पोलिसपाटील हेंमतराव पाटील, राजेद्रं चव्हाण, जयकुमार जोशी, सुनिल चिकुंद्रे,अमोल चव्हाण, दादा चिकुंद्रे, आदी उपस्थित होते. भव्य खुल्या टेनिस बाँल क्रिकेट मध्ये एकुण 47 संघानी नाव नोंदनी केली आहे. यावेळी राजेद्रं
चव्हाण म्हणाले की, अलीकडचा काळात क्रिकेट या खेळाची आवड मोठा प्रमाणात झाली आसुन क्रिकेट सोबत मैदानी आणि मैदानी देशी खेळाकडे ग्रामिण भागातील खेळाडुने लक्ष दिले पाहिजे, राजकीय अमिषासाठी पुढारी वर्गात मोठी बक्षीस अमिष दाखऊन गोवोगावी स्पर्धा भरवले जात सांगितले. यावेळी विठ्ठल चिकुंद्रे, अमोल पवार, शंकर पांचाळ, निलेश पवार, खंडु पवार,बंडू पवार, संजय पवार, प्रविण राजपुत, संदिप परताळे, बालाजी आष्टे, विक्रम राजपुत, तुकाराम चव्हाण, विकीन सांगवे, बळीराम आष्टे, सागर पाटील, प्रशांत पवार, शरद पवार, बबलु कांबळे, पुरुषोत्तम सोमवंशी, किशोर मुगळे, सदाशिव आष्टे, बबलु चिकुंद्रे, नितीन कुलकर्णी, सचिन राजपुत, आदी, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन गणेश पवार यांनी केले. यावेळी छञपती शिवाजी महाराज स्मारक समिती नारंगवाडी, नारंगवाडी ग्रामपंचायत, व्यापारी मंडळ, नागरीक, उपस्थित होते.
 
Top