Views


*उस्मानाबाद शहरातील एसटी बस चालक मजिदखाँ पठाण सेवानिवृत्त झाल्यामुळे यांचा सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद आगारातील शहरातील एसटी बस चालक मजिदखाँ पठाण सेवानिवृत्त झाल्यामुळे यांचा विविध सामाजिक संघटना व मित्र परिवाराच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. मजिदखाँ पठाण यांनी एसटी महामंडळात बस चालक म्हणून 31 वर्षे 14 दिवस चांगली सेवा करुन सेवानिवृत्त झाले. यांचा शहरातील व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करुन सन्मान करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद विभाग अगार प्रमुख पाटिल सर, शिदे सर, आर. एन. पाटिल, रमेश कोळी, माजी नगर अध्यक्ष मैनोर्दिन पठाण, महसुदभाई शेख, खलिफा कुरेशी, शहेबाज शेख, नगरसेवक बाबा मुजावर, नगरसेवक अमर पठाण, लोहारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते जब्बार हाजी हुसेन मुल्ला, आदि, उपस्थित होते.
 
Top