Views


*राष्ट्रमाता जिजाऊ यांना व तेजस्वी विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त परंडा येथील आ. सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

स्वराज्य प्रेरिका, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांना व तेजस्वी विचारवंत, थोर तत्वज्ञ स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, उमाकांत गोरे, ॲड.अभय देशमुख, जयंत सायकर, तात्यासाहेब गवारे उपस्थित होते.
 
Top