Views
*उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे अभिनंदन*

उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.सतिश चव्हाण यांच्या विजयाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसचे कार्याध्यक्ष श्री.बसवराज पाटील साहेब
यांचे अभिनंदन उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडुन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भिमाशंकर स्वामी, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक नेताजी कवठे,उमरगा विधानसभा राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष मोहन शिंदे, उमरगा तालुका काँग्रेस विधी मंडल अध्यक्ष अँड.एस पी ईनामदार, तुंगे सर प्रा.अभिजीत सपाटे सर, प्रा.अमोल सुरवसे, प्रा.भुगे यआदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top