Views


*दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय कळंब येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन*

कळंब:-(प्रतिनिधी)

भाजपा कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक व प्रेरणा स्रोत दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय कळंब येथे भाजपा तालुकाध्यक्ष अजित बप्पासाहेब पिंगळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मिनाज शेख, संजय जाधवर, संदीप बाविकर, प्रशांत लोमटे, जिव्हेश्वर कुचेकर, देशमुख, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top