Views


*दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक व प्रेरणा स्रोत दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष महाविर तनपुरे, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, साहेबराव पाडुळे, ॲड.संदिप शेळके, ॲड. विनोद गोडगे, ॲड. अभय देशमुख, किरण देशमुख, अदि, उपस्थित होते.
 
Top