Views


*कांतीलाल भिसे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबाद येथील उस्मानाबाद जिल्हा हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेवानिवृत्त कर्मचारी कांतीलाल रामचंद्र भिसे (वय 69 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दि.28 डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उस्मानाबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंड असा परिवार आहे. ते दैनिक यशवंत चे ऑपरेटर बालाजी भिसे यांचे वडील होत.
 
Top