Views


*राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळंब शहराध्यक्ष पदी मुसद्दीक काझी यांची निवड*

कळंब:-( प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या च्या कळंब शहराध्यक्ष पदी जेष्ठ नेते मुसद्दीक गुलाम दस्तगीर काझी यांची नियुक्ती उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी नुकतीच केली असून यावेळी जेष्ठ नेते जिवनराव गोरे, प्रा. संजय कांबळे, कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, अॅड. प्रवीण यादव, राजाभाऊ मुंडे, नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपाध्यक्ष संजय मुंदडा, महंमद चाऊस, सुरेश टेकाळे, शकिल काझी, शियाजी लकडे, नगरसेवक राजेंद्र पवार, सागर मुंडे आदी उपस्थित होते.


 
Top