Views



            🌹   *चिंतन*  🌹
भाग - १
योग शिक्षक  आता योग पदवी,पदविका यशस्वी होत आहे,खूप चांगली प्रगती साधली आहे, असेच प्रगत होणे,खूप काळाची गरज आहे.
आपण योगाचे पुरातन शास्त्र जाणून घेतले आहे,शरीर शास्त्र मध्ये Human, Anatomy Physiology, psychology चा अभ्यास केला आहे,त्यात श्वसन तंत्र,मांसपेशी तंत्र,Nervous system, Circulatory System, Excreatory System, Digestive System (पाचन तंत्र ) ,Reproductive System,Jionts and Bones, Muscles,Cardiovascular System, Brain System, Mental Health, निरनिराळ्या आसन केल्यामुळे शरीरातील प्रत्येक भागातील अवयवांची हालचाल होऊन शरीरातील सर्व सिस्टिम सुरळीत व व्यवस्तीत रहाते,शरीर निरोगी रहाते,डॉक्टर कडे जाण्याची वेळ येत नाही.
आपण सर्व खूप भाग्यवान आहोत,आपण योग शिक्षक होऊन समाजाची व नागरिकांची सेवा करतो,त्यामुळे समाजात मान, सन्मान मिळतो,रस्त्यावर फिरताना नागरिक ओम सर,हरिओम सर म्हणून हात जोडतात,
वकील,डॉक्टर, इंजिनिअर देखील समुहात आहेत,पण त्यांच्या पेक्षा अधिक प्रमाणात सन्मान योग शिक्षकांना मिळतो,हे आपले भाग्य आहे,
MA योग शास्त्र, योग डिप्लोमा,QCI Exam pass केल्यामुळे आपण नागरिकांना योग्य आसन, प्राणायम,क्रिया करून त्यांचे विकार ,आजार दूर करू शकतो,त्यामुळे तुम्हाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.
योग शिक्षक -आशिष निवृत्ती झाडके कळंब
 
Top