Views


*भाजपा भटके विमुक्त आघाडी वासुदेव समाज प्रदेश अध्यक्ष संतोष हादवे यांचा आ.सुजीतसींह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा भटके विमुक्त आघाडी वासुदेव समाज प्रदेश अध्यक्ष संतोष हादवे यांनी दि.27 डिसेंबर 2020 रोजी परंडा शहरातील आ.सुजीतसींह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी युवा नेते संकेत भैय्या ठाकुर यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चीटनीस ॲड.जहीर चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, तालुका सरचीटनीस विठ्ठल तिपाले, वासुदेव समाज सेवा संघ मराठवाडा अध्यक्ष देवीदास हादवे, राज्य उपाध्यक्ष बालाजी सिघनाथ, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी चव्हान, ॲड.अभयसींह देशमुख, डाँक्टर अमोल गोफने, ब्रम्हदेव ऊपाशे, दत्ता ठाकरे, सुरेश ठाकरे, रेवनाथ आरे, राजेद्र डांगे, डुकळे पिन्टु, खोत, अदि, उपस्थीत होते.
 
Top