Views


*जिल्हा भाजपा व युवा मोर्चा यांच्या वतीने उस्मानाबाद शहरातील शिवजयंती उत्सव समितीचे नूतन अध्यक्षांसह, नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समतीतर्फे 2021 ची नवीन शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा भाजपा व भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने शहरातील प्रेस्टीज हॉटेल येथे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी, कार्याध्यक्ष राम मुंडे, उपाध्यक्ष ऋषिकेश चपने, सागर देशमुख, अदिंचा  सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, भालचंद्र कोकाटे, उमेश राजेनिंबाळकर, अनंत जगताप, प्रदीप गोरे, विवेक कापसे, प्रवीण पाठक, अॅड.योगेश सोन्ने पाटिल, अदि, उपस्थित होते.
 
Top