Views


*श्री सिद्धीविनायक परिवाराच्यावतीने मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे नूतन अध्यक्ष आशिष मोदाणी, उपाध्यक्ष सौरभ देशमुख, ऋषीकेश चपणे व प्रमुख पदाधिकारी व शिक्षक संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रम भैय्या पाटील यांचा सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे नूतन अध्यक्ष आशिष मोदाणी, उपाध्यक्ष श्री. सौरभ देशमुख, ऋषीकेश चपणे व प्रमुख पदाधिकारी यांचा व शिक्षक संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रम भैय्या पाटील यांचा श्री.सिध्दीविनायक परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी सिद्धीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी, अध्यक्ष व नगरसेवक बालाजी कोरे, मुख्याधिकारी गणेश कामटे, अग्निवेश शिंदे, प्रशांत भैय्या पाटील, राहुल काकडे, ॲड.आंबेकर, यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
 
Top