Views
*भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालयात मराठवाडा पदवीधर निवडणुकी संदर्भाने प्रमुख पदाधिकारी यांची बैठक*

कळंब:-(प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा मराठवाडा पदवीधर नोंदणी प्रमुख श्री शिरीष बोराळकर यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालयात मराठवाडा पदवीधर निवडणुकी संदर्भाने प्रमुख पदाधिकारी यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शिरीषजी बोराळकर यांनी आगामी पदवीधर निवडणुकी संदर्भाने कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांनी या बैठकीत वन बुथ ट्यवंटी युथ ची रचना करुन जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क केला यावेळी जिल्हासंघटन सरचिटणीस अँड नितीनजी भोसले, तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती होती तसेच त्यांनी यावेळी शहरातील मोहेकर काँलेज, बार असोसिएशन, नगरपालिका येथे भेट दिली या दरम्यान भाजपा कळंब तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे, प्रा.दिलीप पाटील,रामहरी शिंदे, किसान मोर्चा संजय पाटील,मिनाज शेख,संजय जाधवर,माणिक बोंदर,सतपाल बनसोडे,शिवाजी गिड्डे,संदीप बाविकर,मंकरंद पाटील,नानासाहेब यादव,बाळासाहेब पवार,मेघराज देशमुख,प्रदिप फरताडे,किरण पाटील,इम्रान मुल्ला, सिद्धेश राजे भोसले, संदीप कोकाटे, बलराम कुलकर्णी, कळंब तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top