Views


  *मराठवाडा पदवीधर मतदार संघातील मतदार संपर्क आभियना अंतर्गत लोहारा शहरात मंडळ निहाय भाजपा पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील मतदारांशी भेटीगाठी तथा मतदार संपर्क आभियना अंतर्गत लोहारा शहरात मंडळ निहाय भाजपा पदाधिकारी यांची दि.7 नोव्हेंबर 2020 रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिरीषजी बोराळकर (भाजपा मराठवाडा नोंदणी प्रमुख, पदवीधर मतदार संघ ) यांनी  रचना, पदवीधर मतदार भेटी व संपर्क आश्या विविध विषयांवर वर चर्चा करुन मतदारांशी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. व तसेच भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा बुद्धिजीवी प्रकोष्ट दत्ताभाऊ कुलकर्णी, यांनीही मतदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, अनिल काळे (प्रदेश का .सदस्य), इंद्रजित देवकत्ते ( भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ), राहुलदादा पाटील (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ), विक्रांत संगशेट्टी ( जिल्हा चिटणीस भाजपा ), राजेंद्र पाटील ( भाजपा तालुकाध्यक्ष लोहारा ), सुशांत भूमकर (जिल्हा व्यावसायिक आघाडी अध्यक्ष), भाजपा तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, पं.स. सदस्य वामन डावरे, प्रवीण चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरि, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, शुभम साठे, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तीगाडे, जि.का. सदस्य कमलाकर सिरसाट, प्रशांत लांडगे, विजय महानुर, माजी तालुकादक्ष प्रमोद पोतदार, शहाजी जाधव, रहेमान उर्फ दादा मुल्ला, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top