Views


*नूतन पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांचा भाजपा लोहारा तालुका यांच्यावतीने सत्कार*
 
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांचा भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, पंचायत समिती सदस्य वामन डावरे,  नगरसेवक अयुब शेख, शुभम साठे, युवा मोर्चो तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा मीडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, अदि, उपस्थित होते.
 
Top