*कळंब येथे तालुका भारतीय जनता पार्टी चे नुतन कार्यालयाचे उद्घाटन*
कळंब:-(प्रतिनिधी)
कळंब रविवार (दि.०८) येथे तालुका भारतीय जनता पार्टी चे नुतन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात पार पाडले.हा कार्यक्रम तुळजापूर मतदार संघाचे लोकप्रिय आ.मा.राणाजगजितसिहंजी पद्मसिंह पाटील व तालुकाध्यक्ष अजित बप्पासाहेब पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.नितिनजी काळे व भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,जेष्ठ नेते मिलिंद पाटील,ज्येष्ठ नेते रेवणसिध्द लामतुरे,जेष्ठ नेते विजेंद्र आण्णा चव्हाण,अशोक भाऊ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष माजी नेताजी आबा पाटील,महिला जिल्हा सरचिटणीस सौ.अनिता शेळके,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील,अनिल काळे,सुधीर अण्णा पाटील,व्यंकटराजी गुंड,नितिन भोसले,प्रदिप शिंदे,राजसिंहा निंबाळकर,उमेश कुलकर्णी,रामहरी शिंदे, नानासाहेब यादव,दिलीप पाटील,अरुण चौधरी,प्रणव चव्हाण,दत्ता साळुंखे,संदीप बावीकर,सतपाल बनसोडे,हरिभाऊ शिंदे,गोविंद चौधरी,माणिक बोंदर,बजरंग शिंदे,विकास बारकुल,बाळासाहेब पवार,संतोष कस्पटे,सुदाम मडके, शिवाजी गिड्डे,संजय जाधवर,विशाल पवार,मकरंद पाटील,प्रशांत लोमटे,आबा रणदिवे,गोपाळ चोंदे,प्रदीप फरताडे,सिद्धेशराजे भोसले,गणेश देशमुख,अशोक क्षीरसागर,शितल चोंदे,गोविंद गायकवाड,गणेश जावळे ,इम्रान मुल्ला,अभय गायकवाड व सर्व नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थित भाजपा कार्यालयाचे उद्घाटन झाले.