Views


*भाजपाच्या वतीने आझाद हिंद दिवस स्थापना दिना निमित्त नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुजन*

 
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपाच्या वतीने उस्मानाबाद येथील प्रतिष्ठाण भवन येथे आझाद हिंद दिवस स्थापना दिना निमित्त नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे, गट नेते युवराज नळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, आदि, उपस्थित होते. यावेळी भाजपा व युवा मोर्चा भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top