Views


*अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची किसान युवा क्रांती संघटनाच्या वतीने मागणी*

कळंब:-(प्रतिनिधी)

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेय त्याचे पंचनामे काही भागात झालेले नाहीत. तरी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी 
  तसेच आपल्या परिसरातील बाजार समित्यांमध्ये व बाजार समित्याने बाहेर व्यापारी शेतकऱ्यां कडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एम एस पी पेक्षा फारच कमी दराने शेत माल खरिदी करीत आहेत. या बाबत बाजार समित्या व व्यापारी यांना आपले स्तरा वरून एम एस पी नुसार शेत माल खरेदी साठी सक्त आदेश काढावेत साठी किसान युवा क्रांती संघटनाच्या वतीने तसलिदार साहेबांना निवेदन देण्यात आले
      तालुकाध्यक्ष पंकज मडके, प्रवक्ते प्रा. शिवाजी पावले, महेश कवडे, सोशल मीडिया प्रमुख आशिष पवार ,बाबासाहेब राउत ,रोहित महाद्वार, संभाजी पावले, सुरज भोजने, उद्धव मेटे ,गणेश कोळी
 
Top