Views

*पैंगबर जयंती निमीत्त भाजपाच्या वतीने परंडा येथील उपजील्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

पैंगबर जयंती निमीत्त भाजपा प्रदेश महामंञी आमदार सुजितसिंहजी ठाकुर यांच्या मार्गदर्शना नुसार परंडा येथील उपजील्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस ॲड‌.जहीर चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, तालूका सरचीटनीस विठ्ठलजी तिपाले, भाजपा नगरसेवक अन्वरभाई लुकडे, विठोबा मदने, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष समीरभाई, पठाण, गणेश राशनकर, ॲड. आभयसिंह देशमुख, जोऐबभाई हावरे, सिद्दीकी हन्नुरे, गौरव पाटील, अजीमभाई हन्नुरे, सलमान मुजावर, हुसेन हन्नुरे, उपजील्हा रुग्णालयाचे डाँक्टर अमजद पठाण, डाँक्टर मगबुल हन्नुरे, रुग्ण, यांच्यासह कर्मचारी उपस्थीत होते


 
Top