Views


*भाजपाचे पूर्व केंद्रीय मंत्री प्रखर वक्ते स्व. प्रमोद महाजनजी यांच्या जयंतीनिमित्त परंडा तालुका भाजपाच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भारतीय जनता पार्टीचे पूर्व केंद्रीय मंत्री प्रखर वक्ते स्व. प्रमोद महाजनजी यांच्या जयंतीनिमित्त परंडा तालुका भाजपाच्यावतीने आ.सुजितसिंहजी ठाकुर याच्या सपर्क कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी  भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, ॲड.झहीर चौधरी, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, महादेव बारसकर, ॲड.आभय देशमुख, साहेबराव पाडूळे, किरण देशमुख, डॉ भाग्यउदय देशमुख, सुरज काळे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थीत होते
 
Top