Views


*जम्मू-काश्मीर कुलगाम येथील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी युवा मोर्चा महासचिव फिदा हुसेन, उमर हाजम, उमर राशीद बेग यांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला, या घटनेचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निषेध*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 जम्मू - काश्मीर कुलगाम येथील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी व भारत देशाचे सुपुत्र असलेले युवा मोर्चा महासचिव फिदा हुसेन, उमर हाजम, उमर राशीद बेग यांचा दहशतवाद्यांनी यांचा बळी घेतला. या घटनेचा निषेध म्हणून भाजपा युवा मोर्चा उस्मानाबाद च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून आतंकवाद्यांचा व पाकिस्तानचा धिक्कार केला. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, आनंद कदंले, ओम नाईकवाडी, सुजित साळुंके, राहुल शिंदे, रत्नदीप भोसले, हिम्मत भोसले, गणेश एडके, गणेश इंगळगी, कुलदिप भोसले, श्रीराम मुंबरे, शंकर मोरे, दादुस पाटील, अक्षय भालेराव, विकास धोञे, सुलेमान शेख, पुजा राठोड, पल्लवी दसपुते, सई दसपुते, दिपाली विदाते, जयश्री शेरकर, यांच्यासह भा ज प यु मो चे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top