Views


*लोहारा तालुका भाजप यांच्या वतीने शहरात लाेहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 लाेहारा तालुका भाजप यांच्या वतीने शहरात लाेहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, मंगेश महाजन, पं.स. सदस्य वामन डावरे, युवा माेर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, ओबीसी माेर्चा तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, विजय महानुर, विकी माेरे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थीत ह‍ाेते.
 
Top