Views


*आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर*

कळंब:-(प्रतिनिधी)

भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. राणाजगजीतसिंहजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष कळंब तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष अजित बप्पासाहेब पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालय कळंब येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ३७ जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे,बुद्धिजीवी प्रकोष्ठ सेलचे दत्ताभाऊ कुलकर्णी, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, ॲड.नितीन भोसले, इंद्रजीत देवकाते, डॉ. रामकृष्ण लोंढे डॉ. भालेराव साहेब यांच्या समवेत अरुण चौधरी, रामहरी शिंदे, दिलीप पाटील, नारायण टेकाळे, संतोष कस्पटे, राहुल चव्हाण, रामकिसन कोकाटे, हरिभाऊ शिंदे, मिनाज शेख, सतपाल बनसोडे,बालाजी डिकले,शिवाजी गिड्डे, संजय जाधवर, संदीप बाविकर, मानिक बोंदरे, प्रदीप फरताडे, अनंत बोराडे, भाऊसाहेब लांडगे,बबलू लोमटे, गणेश त्रिवेदी, जिव्हेश्वर कुचेकर, गोविंद चौधरी, इम्रान मुल्ला, अशोक शिरसागर, गोविंद गायकवाड, राजपाल भोंडवे, संताजी वीर, अभय गायकवाड व भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top