Views


  *भाजपा माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर तनपुरे (मेजर) यांच्या वाढदिवसानिमित्त आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार*
 

उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)

भाजपा माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर तनपुरे (मेजर) यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, पत्रकार प्रकाश काशीद, युवा नेते संकेतसिंह ठाकुर, प्रमोद लिमकर, सुरज काळे, अमर जमदाडे, बंटी ठाकुर, मदन दिक्षित, उपस्थित होते.
 
Top