Views


आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते नुतन भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार यांचा सत्कार

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 भाजप प्रदेश रचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते उस्मानाबाद भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस माधव पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, तुळजपुर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,जेकेकुर चे उपसरपंच आनिल बिराजदार, अदि, उपस्थित होते.

 
Top