Views


बिभीषण विठ्ठल गायकवाड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उमरगा तालुक्यातील दापका येथील बिभीषण विठ्ठल गायकवाड वय 65 यांचे रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड व कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त उमाकांत गायकवाड यांचे ते वडील होते.

 
Top