Views


उस्मानाबादच्या नवनियुक्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, विधी आघाडी सह संयोजक ॲड. प्रतिक देवळे यांचा श्री सिद्धीविनायक परिवाराच्याच्या वतीने सत्कार 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उस्मानाबादच्या नवनियुक्त जिल्हा कार्यकारणी मधील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, विधी आघाडी सह संयोजक ॲड. प्रतिक देवळे यांचा श्री सिद्धीविनायक परिवाराच्या च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शाल, फेटा, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा लातूर शहर जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट चे चेअरमन व्यंकटेश कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, हर्षद कुलकर्णी आदी, उपस्थित होते.

 
Top