Views


भारतीय राष्ट्रीय युवा परिषदच्या परंडा शहराध्यक्ष पदी हुसेन हनुरे 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदचे प्रदेशाध्यक्ष त्रेविनीकुमार कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या परांडा शहराध्यक्ष पदी हुसेन हनुरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जिल्हाध्यक्ष दिनेश पौळ उस्मानाबाद, प्रमोद लिमकर, गौरव पाटील, अतुल जाधव, सिध्दीक हनुरे, आदी, उपस्थित होते.

 
Top