Views


कोरोनाचा Hotspot बनलेल्या उमरगा शहरात भावाकडुन बहीणीला रक्षाबंधना नंतर कोरोना पासून बचाव करण्यासाठी सॅनिटायजरची ओवाळणी 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने नात्यामध्ये दुरावे झाले पण रक्षाबंधन भावाच बहीणीच एक अतुट नात लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील सुधीर चंदनशिवे यांनी उमरगा येथे जावुन बहीणीला राखी बांधुन बहीणीला व परीवाराला कोरोना पासुन रहाव म्हणुन सॕनिटायजरची ओवाळणी केली.

 
Top