Views


आ.सुजितसिंह ठाकूर व यांच्या कुंटुंबातील व्यक्ती कोरोनातुन लवकर बरे व्हावे, यासाठी परंडा शहरातील ग्रामदैवत हरजत खाँजा बद्रोद्दीन शहीद रहे.दर्ग्यावर चादर चढवुन प्रार्थना


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर  यांच्यासह कुंटुंबातील सदस्यांची कोरोनातुन लवकरात लवकर बरे होऊन त्याच्या कुटुबीयांना स्वास्थ व दिर्घ आयुष्य लाभो यासाठी परंडा शहरातील ग्रामदैवत हरजत खाँजा बद्रोद्दीन शहीद रहे.दर्ग्यावर चादर चढवुन प्रार्थना करण्यात आली. यावेळी नगरसेवक अन्वर लुकडे, भाजपा आल्पसंख्याग जिल्हा उपाध्यक्ष समीरभाई पठाण, भाजपा शहर अध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, जोऐबभाई हावरे, सिदिदकभाई हन्नुरे, आदी उपस्थित होते.
 
Top