Views

उच्च शिक्षीत मुस्लीम तरुणाच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना रांगोळीच्या माध्यमातून हटके शुभेच्छा....

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
वाशी येथील तोफिक शेख याने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना रांगोळीच्या माध्यमातून हटके शुभेच्छा दिल्या. तौफीक सत्तार शेख हा राहणारा वाशी जि. उस्मानाबाद येथील असून .शिक्षण-सिव्हील इंजिनीअर त्याला शालेय जीवनापासून रांगोळी काढण्याचा छंद आहे, तोफिक शेख याने स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी काढून शुभेच्छा दिल्या. उच्च शिक्षीत मुस्लीम तरुणाच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना रांगोळीच्या माध्यमातून हटके शुभेच्छा.

 
Top