Views


*गाव तेथे शाखा,घर तेथे महाराष्ट्र सैनिक या संकल्पनेचा आज डोंजा येथून शुभारंभ...*

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
      परंडा तालुक्यातील डोंजा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष शाबीर भाई शेख यांच्या हस्ते गुरूवारी(दि.13) उद्घाटन करण्यात आला, तालुक्यातील डोंजा येथे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या गाव तेथे शाखा,घर तेथे महाराष्ट्र सैनिक संकल्पनेचा व शाखेचा शुभारंभ करण्यात आला.
  उस्मानाबाद चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी गपाट ,मा.जिल्हा सचिव रोहिदास मारकड ,मीडिया जिल्हा अध्यक्ष ,आणि उप-जिल्हा सचिव किशोर गायकवाड ,परंडा तालुका अध्यक्ष बापू क्षीरसागर ,भूम तालुका अध्यक्ष अमोल कदम ,डोंजा येथील विश्वनाथ पाटील ,प्रदीप घोगरे ,शाखा अध्यक्ष बालाजी घोगरे ,बापू शिंदे ,प्रवीण पाटील ,सुजित पाटील ,तसेच मनसेचे तालुक्यातील पदाधिकारी आणि डोंजा गावातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
 
Top