Views

खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिम्मत्त सामाजिक भावना जपत पवनराजे  लोक सम्रध्दी  मल्टीस्टेट यांच्यावतीने सामाजिक भावना जपत PPE किट चे वाटप

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 उस्मानाबाद चे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसा निम्मत्त सामाजिक भावना जपत पवनराजे  लोक सम्रध्दी  मल्टीस्टेट यांच्या तर्फे PPE किट चे लोहारा ग्रामीन रुग्नालयात दि.17 जुलै रोजी वाटप करण्यात आले. या वेळी मल्टिस्टेट व्यवस्थापक सुलाखे साहेब, शिवसेना कक्ष तालुका प्रमुख कुर्बान खुटेपड, वैदयकीय अधीक्षक राजेंद्र सुर्यवंशी , पाशा मुजावर , दिग्गे, डॉ.गोविंद साठे, महेश गोरे, नीनेश्वर जाधव, रोहित लोळगे, प्रशांत थोरात, सुरज पुकाळे, आदि उपस्थित होते.


 
Top