Views

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र वाटप.

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

महाराष्ट्र मुस्लिम फृंट सामाजिक संघटनेच्या वतीने कोरोना महामारी  मधे उत्कृष्ट कार्य केल्याबद्ल संघटनेच्या वतीने  सद्दाम बाबु काझी रा.वाशी ता.वाशी जिल्हा उस्मानाबाद यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र सन्मानपत्र देण्यात आले यावेळी मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट (सामाजिक संघटना) आसिफ जमादार, अली अलऐद्रुस, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट भूम शहराध्यक्ष अज्जु  जमादार, मुहम्मद अलऐद्रुस,आफताब जमादार,आमिर काझी, माजी नगरसेवक मुमताज जमादार,  अमर जमादार,हैदरअली जमादार,उपस्थित होते.


 
Top