Views


लोणी येथील कु.वैभव रघुनाथ केमदारणे यानी बारावीच्या CBSE परिक्षेत 96.00,% गुण मिळवून प्रथम क्रंमाक मिळविला या यशस्वी विद्यार्थ्यांचा भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह यांच्या हस्ते सत्कार

लोहारा:-(इकबाल मुल्ला)

केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, नवी दिल्ली, (CBSE) यांच्या मार्फत मार्च - एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत परंडा तालुक्यातील लोणी येथील कु. वैभव रघुनाथ केमदारणे याने 96.00 % गुण घेऊन जवाहर नवोदय विद्यालय, तुळजापूर येथुन प्रथम क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे सत्कार केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सुखदेव टोंपे, रघुनाथ केमदारणे, भालचंद्र केमदारणे, ह.भ.प. कुमार महाराज केमदारणे, प्रमोद लिमकर, आदी उपस्थित होते.

 
Top