Views


विश्व वारकरी सेना (भारत) परंडा तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प. कुमार महाराज केमदारणे यांची निवड झाल्याबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार

लोहारा:-(इकबाल मुल्ला)

विश्व वारकरी सेना (भारत) परंडा तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प. कुमार महाराज केमदारणे यांची निवड झाल्याबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे सत्कार केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सुखदेव टोंपे, रघुनाथ केमदारणे, भालचंद्र केमदारणे, प्रमोद लिमकर, उपस्थित होते.

 
Top