Views


सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने त्याची तात्काळ नुकसान भरपाई:महाराष्ट्र नवनिर्मान सेना 

कळंब:-(प्रतिनिधी)

कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांचे बियाणे 80 ते 90% शेतकऱ्याचे बियाणे उगवले नसल्याने  अगोदरच दुष्काळ, बँक पिक कर्ज देत नाही. कोरोना लाॅक डाऊन संकट यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे . शेतकऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या झालेले नुकसान त्वरीत पंचनामे करून 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या  खात्यावर शेतकऱ्याची नुकसान भरपाई जमा करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्मान सेने च्या वतीने मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.  याची सर्वस्व जबाबदारी प्रशासणाची असेल.  जर राज्य शासने मनसे च्या मागण्या कडे दुर्लक्ष केल्यास 13 जुलै 2020 रोजी कळंब तालुक्यामध्ये कुठल्याही ठिकाणी कोणत्याही पद्धतीत करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आले.

 
Top