Viewsभाजपा प्रदेश सरचिटणीस पदी आ.सुजित सिंग ठाकूर यांची फेरनिवड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सरचीटणीस पदी आ. सुजितसिहंजी ठाकुर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व श्रीकांत भारती केशव यांनी आमदार सुजित सिंग ठाकूर यांचा सत्कार केला. व तसेच अॅड.
मिलिंद पाटील यांची महाराष्ट्र राज्य विधी प्रकोष्ठ संयोजक* पदी, दत्ताभाऊ कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य बुद्धिजीवी प्रकोष्ठ राज्य संयोजक पदी,
अॅड.अनिल काळे, सुधीर पाटील, अॅड.व्यंकट गुंड, अॅड.खंडेराव चौरे, सतीश दंडनाईक, अविनाश कोळी यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड यांची निवड करण्यात आली आहे. आ.सुजितसिंह ठाकूर यांच्यासह सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


 
Top