Views


परंडा येथील बाजार समितीच्या परिसरातील  अतिक्रमण हटविण्याची शिवसेनेची मागणी

परंडा:-(प्रतिनिधी) 
  परंडा बाजार समितीच्या जागेतील व परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवणे बाबत बाबत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा गौतम लटके यांनी दि सहा जुलै रोजी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी कडे मागणी केली आहे अतिक्रमण हटवल्यास बाजार समिती बचाव जन आंदोलन आंदोलन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
     परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काची हक्काची संस्था असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत व परिसरात झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमण बाजार समितीच्या विकासाला अडथळा आणत आहेत बाजार समितीच्या जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमणामुळे शासकीय व सार्वजनिक जागेची व सार्वजनिक जागेची ची मालकी धोक्यात आली आहे परंडा तालुक्यातील शेतकरी व जनतेच्या सार्वजनिक शासकीय बाजार समितीच्या जागेत अतिक्रमण केल्याने शेतकऱ्यांना शेतमाल घेऊन येताना वाहतूक करण्यास घेऊन येताना वाहतूक करण्यास अडथळा येत असल्यामुळे वादाचे प्रसंग घडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे.
    या बेकायदा अतिक्रमणामुळे वाहनाचे अपघात होत असून असून जीवित हानी अपघात होत असून जीवित हानी होण्याचा धोका निर्माण झाला .आहे याप्रकरणी बेकायदेशीर अतिक्रमण धारकास पाठीशी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही करणार आहे तरी प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन बाजार समितीच्या जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण न हटवल्यास हटवल्यास व बेकायदा अतिक्रमणात पाठबळ देणारा अधिकाऱ्यांची चौकशी न केल्यास शेतकऱ्यांच्या वतीने बाजार समिती अतिक्रमणापासून बसविण्यासाठी बाजार समिती बचाव जनआंदोलन उभारले जाईल वयापासून होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या केल्या.
 
Top