Views


उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन 20  कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
बुधवार (दि. 08)रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते,  त्यापैकी 20 पॉसिटीव्ह, 120 नेगेटिव्ह, 01 rejected व 08 inconclusive  व 08 पेंडिंग असा आहे.  आज  एकूण 20 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे.
 
*पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 
   *08 पेशंट उस्मानाबाद तालुक्यातील  असून त्यातील 07 पेशंट झोरे गल्ली येथील असून  पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत व एक  काळा मारोती चौक, नाना डेअरी जवळ चा आहे. 
  *10 पेशंट उमरगा तालुक्यातील असून, त्यापैकी 05प्रॉपर उमरगा, 02 डाळिंब, 02 बेडगा व  01 तलमोड येथील आहेत. 
*दोन पेशंट परांडा तालुक्यातील असून 01 आवर पिंपरी येथील व एक धोत्री ता. परांडा येथील आहे. 
 
Total cases  .331.
Discharge      207.
Death               14.
Active patients 110.
 
Top