Viewsवृक्ष लागवड पंधरवडा निमित्त मौजे येरमाळा येथे वृक्ष लागवड करण्यात आले

कळंब:-(प्रतिनिधी)
     तालुक्यातील येरमाळा येथे शुक्रवार(दि.१०) रोजी वृक्ष लागवड पंधरवडा निमित्त वृक्ष लागवड कार्यक्रम मा निवासी उपजिल्हाधिकारी मा. खंदारे सर, मा उपविभागीय अधिकारी कळंब श्रीमती अहिल्या गाठाळ , कळंब तहसील चे  प्रभारी तहसीलदार  अस्लम जमादार, नायब तहसीलदार परवीन पठाण गटविकास अधिकारी, कळंब,तसेच सर्व महसूल कर्मचारी व वन विभाग, सामाजिक वनीकरण अधिकारी, कर्मचारी व इतर तालुकास्तरीय शासकीय यंत्रणा अधिकारी, कर्मचारी यांच्या  उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला...


 
Top