Views


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून  जिल्हाधिकारी यांचा महत्त्वाचा निर्णय रविवारी ऐवजी शनिवारी असणार जनता कर्फ्यु

 
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

उस्मानाबाद करुणा संसर्ग वाढू नये म्हणून म्हणून म्हणून म्हणून जिल्हाधिकारी दीपा  मुधोळ मुंडे यांनी उपाययोजना म्हणून महत्त्वाचे निर्णय घेतला आहे आठवड्याच्या दर शनिवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यू असणार आहे उद्या पासून याची अंमलबजावणी सुरु होणार आहे होणार आहे याची अंमलबजावणी सुरु होणार आहे होणार आहे. अंमलबजावणी सुरु होणार आहे होणार आहे त्यामुळे उद्या त्या सुविधा देणाऱ्या आस्थापना व्यतिरिक्त सर्व च बंद असणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यायची आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरणा बाधित यांची यांची संख्या दोनशेच्या पार गेली आहे एकूण रुग्ण संख्या संख्या 246 इतकी झाली असून 178 जण बरे होऊन घरी गेले आहेत तर बारा जणांचा मृत्यू झाला झाला असून 56 जण जण आणखी ही उपचार घेत आहे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात रुग्ण संख्या वाढली नाहीये मात्र अनेकजण घोळक्याने उभारणे सोशल डिस्टन्स न पाहणे पाहणे मास्क ना लावतात लावतात फिरणे असे निदर्शनास येत असल्याने येत असल्याने जिल्हाधिकारी यांनी आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे उस्मानाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी यांनी ही माहिती ही दिली आहे.

 
Top