Views


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची वाशी येथे  पुण्यतिथी साजरी.....

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

जगतविख्यात साहित्यरत्न डॉ.  अण्णाभाऊ साठे यांच्य पुण्यतिथी निमित्य लहुजी शक्ती सेना च्या वतीने वाशी शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात   अभिवादन करण्यात आले. यावेळी वाशी कोर कमिटी  तालुका अध्यक्ष  मारुती भाऊ क्षिरसागर,तालुका अध्यक्ष अमोल क्षिरसागर,फकीरा दल तालुका अध्यक्ष समाधान क्षिरसागर, अमोल गायकवाड, विकास क्षिरसागर, बापु क्षिरसागर,काशीनाथ शिंदे,शंभाजी शिंदे,समाधान कसबे, महादेव कांबळे,कमलेश क्षिरसागर,डी. सी. सी बँकेचे माजी सनचायलक महादेव क्षिरसागर,दिपक कसबे मंगेश क्षिरसागर, गणेश क्षिरसागर, राहुल क्षिरसागर, अभिषेक क्षिरसागर नितीन गायकवाड, सचिन शिंदे संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top