Views


राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या येणेगूर येथील नव्याने निर्माण क्लासिक डेव्हलपर्सच्या वतीने विविध जातीचे वृक्षारोपण

लोहारा:-(इकबाल मुल्ला)

 राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या येणेगूर येथील नव्याने निर्माण झालेल्या जागेत क्लासिक डेव्हलपर्सच्या वतीने विविध जातीच्या 150 मोठ्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. या परिसरात लवकरच वृक्षांची वाढ व्हावी म्हणून मोठमोठे वृक्ष आणून दि.4 जुलै 2020 रोजी वृक्षारोपन उपसरपंच वैभव बिराजदार, माजी सैनिक बसवराज माळी, ग्रामपंचायत सदस्य राहुल बनसोडे, दिपक हिप्परगे, येणेगूर फेस्टीवेलचे संयोजक प्रदिप मदने, असलम सय्यद, प्रा.शरद गायकवाड, दाळींब केंद्राचे केंद्रप्रमुख अब्दुलकादर कोकळगावे, बाबासाहेब गायकवाड, ग्राम विकास अधिकारी परमेश्वर डावरे, इनुसमीयाँ देशमुख, प्रशांत पोचापूरे आदींसह गावातील प्रतिष्ठीत नागरिकही या वृक्षारोपन उपक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपन केले. जागेत क्लासिक डेव्हलपर्सच्या वतीने विविध जातीच्या 150 मोठ्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. या परिसरात लवकरच वृक्षांची वाढ व्हावी म्हणून मोठमोठे वृक्ष आणून दि.4 जुलै 2020 रोजी वृक्षारोपन उपसरपंच वैभव बिराजदार, माजी सैनिक बसवराज माळी, ग्रामपंचायत सदस्य राहुल बनसोडे, दिपक हिप्परगे, येणेगूर फेस्टीवेलचे संयोजक प्रदिप मदने, असलम सय्यद, प्रा.शरद गायकवाड, दाळींब केंद्राचे केंद्रप्रमुख अब्दुलकादर कोकळगावे, बाबासाहेब गायकवाड, ग्राम विकास अधिकारी परमेश्वर डावरे, इनुसमीयाँ देशमुख, प्रशांत पोचापूरे आदींसह गावातील प्रतिष्ठीत नागरिकही या वृक्षारोपन उपक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपन केले.

 
Top